Kulkarni Sibling Foods

Methi Paratha - मेथी पराठा

200 gm

₹100.00

Methi (Fenugreek leaves) parathas / theplas now made instant.

Fresh methi goodness in every bite and a balanced blend of flours and spices to

bring you soft, flavorful parathas in minutes.

Ideal for picnic ,breakfast, lunch or a quick meal

उद्या सहली ला निघायचे आहे. खायला काय घ्यावे ?

मेथी आणा निवडा , पीठ घ्या, मळा. सगळा खटाटोप वाचवा. 

केवळ एक पाकीट उघडा आणि अगदी 15 मिनिटात, खमंग आणि पौष्टिक 7/8 पराठे सहज करा